Dainik Rashi Bhavishya Updates: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव कमी अधिक तसेच शुभ- अशुभ स्वरूपात समस्त मानवी जीवनावर दिसून येत असतो. जेव्हा काही ग्रह एकाच राशीत एकाच रांगेत येतात तेव्हा त्यातून काही राजयोग सुद्धा तयार होतात. येत्या काही दिवसात तब्ब्ल ३० वर्षांनी एक अत्यंत शुभ व अदभूत असा नवपंचम राजयोग तयार होत आहे. यामुळे येत्या काळात काही राशींच्या भाग्यात शुभ प्रभाव दिसून येऊ शकतो.
Horoscope Today in Marathi Live 6 August 2025:आजचे राशिभविष्य लाईव्ह ६ ऑगस्ट २०२५
राहूच्या महादशेने ‘या’ राशींच्या नशिबी अफाट संपत्ती! १८ वर्षे प्रभाव टिकत होतील श्रीमंत, प्रत्येक कामात मोठं यश
आजचे धनु राशिभविष्य (6 August Zodiac Sagittarius Horoscope)
घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल.
ऑगस्टचे पुढचे २५ दिवस 'या' ५ राशींसाठी ठरतील शुभ! शनीची साडेसाती संपून जीवनात येईल पैसा, यश अन् समृद्धी; जे हवं ते मिळेल
आजचे वृश्चिक राशिभविष्य (6 August Zodiac Scorpio Horoscope)
मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता.
६ ऑगस्टला बुधादित्य योग! कर्क राशीसह ५ राशींना होईल अनपेक्षित आर्थिक लाभ: गणपत्ती बाप्पा सर्व विघ्न करतील दूर
आजचे तूळ राशिभविष्य (6 August Zodiac Libra Horoscope)
गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका.
पैसाच पैसा! १२ महिन्यानंतर लक्ष्मी नारायण राजयोगामुळे 'या' राशी झटक्यात होऊ शकतात श्रीमंत! शुक्र अन् बुधाची होईल असीम कृपा
१० ऑगस्टपासून "या'' राशींच्या नशीबी पैसाच पैसा; मंगळ-यम शक्तिशाली नवपंचम राजयोग बनवणार करोडपती! वाचा तुमच्या नशिबी काय…
आजचे सिंह राशिभविष्य (6 August Zodiac Leo Horoscope)
तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा.
२३ ऑगस्टपासून 'या' ३ राशींच्या नशिबी सुवर्णसंधी! अफाट पैसा अन् संपत्तीत होईल प्रचंड वाढ; नोकरी, व्यवसायातही प्रगती
१८ महिन्यांनंतर भूमी पुत्र मंगळ करणार शुक्राच्या घरात प्रवेश! या राशींचे नशीब असं पलटेल की विश्वास बसणार नाही; धन-संपत्तीच्या अपार वाढ
आजचे कर्क राशिभविष्य (6 August Zodiac Cancer Horoscope)
मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका.
'या' तारखेला जन्मलेल्या मुली सासरच्या लोकांसाठी असतात शुभ! घरात पाऊल पडताच येते सुख-समृद्धी, त्यांना पैशाची किंमत माहिती असते…
आजचे मिथुन राशिभविष्य (6 August Zodiac Gemini Horoscope)
आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूति येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.
आजचे वृषभ राशिभविष्य (6 August Zodiac Taurus Horoscope)
आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल.
आजचे मेष राशिभविष्य (6 August Zodiac Aries Horoscope)
जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे.
6 August Horoscope: आज ६ ऑगस्टला 'या' राशींच्या मनातील इच्छा होईल पूर्ण! अचानक धनलाभाची शक्यता तर मेहनतीचे मिळेल फळ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य लाईव्ह ६ ऑगस्ट २०२५