Dainik Rashibhavishya Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today Horoscope 21 May 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २१ मे २०२५
पुढील २ महिन्यात 'या' राशी होणार लखपती? शुक्रदेव राशी बदल करताच नशीब ३६० डिग्री पालटणार, लक्ष्मीची कृपा कोणावर असेल?
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)
तुमच्या व्यक्तिमत्वावर लोक खुश होतील. मित्र मंडळींचा गोतावळा जमवाल. पत्नीशी वादाचे प्रसंग येवू शकतात. हाताखालील लोकांकडून कामे व्यवस्थित पूर्ण करून घ्याल. विरोधकांचा विरोध मावळेल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)
आवडते पदार्थ खायला मिळतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घराबाहेर वावरतांना सतर्क रहा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)
प्रवासात काहीसा त्रास संभवतो. तुमच्या मानाला धक्का लागण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास दोन पावले मागे यावे. स्त्री सौख्याचा लाभ होईल. आपले मत योग्य प्रकारे मांडा.
एका वर्षानंतर चंद्राच्या राशीत निर्माण होईल ‘लक्ष्मी नारायण राजयोग’, या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार, अचानक धनलाभाचा योग
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)
आपला नावलौकिक लक्षात घेऊन वागावे. काहीसा मानसिक ताण संभवतो. दिवसभर कामाचा व्याप राहील. स्वत:चेच म्हणणे खरे करायला जाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल.
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)
रेस जुगारातून लाभ संभवतो. शक्यतो प्रवास टाळावा. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल. घरासाठी मोठ्या वस्तु खरेदी केल्या जातील. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
Vastu Tips: तुम्हीही घरातील जिन्याखाली 'या' ५ बाबी ठेवणार आहात? जाणून घ्या याचे वाईट परिणाम…
१० वर्षानंतर ग्रहांचा राजा सूर्य करेल गुरूच्या नक्षत्रात प्रवेश! 'या' राशींच्या लोकांचे नशीब चमकणार, अपार धन-संपत्तीसह मिळणार प्रतिष्ठा
पुढील ५२ दिवसानंतर शनीदेव देणार बक्कळ पैसा; 'या' तीन राशींच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् प्रतिष्ठा
Horoscope Today : शतभिषा नक्षत्रात मेष ते मीनपैकी कोणत्या राशींवर होईल धनवर्षाव? कुणाचं नशीब उजळणार? वाचा तुमचे राशीभविष्य
Horoscope Today Live Updates