Horoscope Today In Marathi, 27 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates
17:02 (IST) 27 May 2025

१२ वर्षानंतर गुरु आणि बुध जवळ येणार! या राशींचे चांगले दिवस सुरु होणार, करिअरमध्ये प्रगतीचे योग

Budh Guru Gochar In Mithun :एकीकडे, गुरु ग्रह आक्रमक पद्धतीने वाटचाल करत आहे आणि बुधाला त्याच्या स्वतःच्या राशीत, मिथुन राशीत युती करेल. ...सविस्तर वाचा
11:24 (IST) 27 May 2025

Shani Jayanti 2025: साडेसाती संपेल! आज शनी जयंतीला 'या' शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास कायम लाभेल सुख-समृद्धी; शनिदेव देणार चांगले फळ!

Shani Jayanti 2025: ...सविस्तर बातमी
11:08 (IST) 27 May 2025

बापरे! आगामी ५२ दिवस ‘या’ राशींसाठी असणार कसोटीचा काळ, ताकही फुंकून प्यावे लागणार? केतू-मंगळ युतीमुळे अडचणींचं वादळ घोंगावणार?

सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती होऊन अतिशय विनाशकारी स्फोटक योग निर्माण होणार आहे, जो सुमारे ५२ दिवस राहील. या अशुभ योगामुळे काही राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. आर्थिक अडचणींपासून ते कौटुंबिक जीवनातील अशांततेपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया, या राशी कोणत्या आहेत…सविस्तर बातमी

09:40 (IST) 27 May 2025

पैसाच पैसा! गुरू करणार कर्क राशीत प्रवेश, या ३ राशींची होईल चांदी, पदोन्नतीसह होईल पगार वाढ

ज्योतिषशास्त्रात, गुरु शिक्षण, संतती, संपत्ती, भाग्य, सद्गुण आणि धार्मिकता यासारख्या गोष्टींचा कारक आहे असे मानतात. जेव्हा जेव्हा त्यांच्या हालचालींमध्ये बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम या भागात स्पष्टपणे दिसून येतो. ...वाचा सविस्तर
07:55 (IST) 27 May 2025

कर्माचं फळ मिळणार! उद्या शनि जयंतीला ६ शुभ योग; ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय? शनिदेवाच्या कृपेने होऊ शकते धनवर्षा

सूर्य व छाया यांच्या पुत्राचा म्हणजेच शनी देवाची जयंती यंदा २७ मे रोजी साजरी होणार आहे. वैदिक पंचांगानुसार, या वर्षी शनि जयंतीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. कृतिक नक्षत्र, रोहिणी नक्षत्र आणि सुकर्मा योग तयार होत आहेत. तसेच, सूर्य-बुध एकत्रितपणे बुधादित्य योग तयार करत आहेत. याशिवाय द्विपुष्कर योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होतील. हे शुभ योग एकत्रितपणे ४ राशींवर धनाचा वर्षाव करतील. या शुभ योगांमुळे काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…वाचा सविस्तर