Horoscope Today In Marathi, 29 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
आजचे राशिभविष्य लाईव्ह २९ मे २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...
५०० वर्षांनी अशक्य योग पुन्हा! शनि-गुरूचा दुर्मीळ संगम उघडणार तुमच्या नशिबाचे दार; कुणाच्या कुंडलीत श्रीमंतीचा राजयोग?
Daily Horoscope: आज गणपती बाप्पा नेमक्या कोणत्या राशीला आशीर्वाद देणार? कोणाची झोळी धन-सुखाने भरणार? वाचा राशिभविष्य
Guru Asta 2025: ९ जूनपासून 'या' राशींची झोळी सुख अन् पैशांनी भरणार? गुरुच्या अस्ताने नशिबात श्रीमंतीचा योग
Hans Rajyog 2025 : हंस महापुरुष राजयोगाने 'या' राशींचे लोक होणार करोडपती? अमाप पैसा व गडगंज श्रीमंती तुमच्या कुंडलीत आहे का?
'या' तीन राशींची होणार चांदी; गजलक्ष्मी राजयोग भाग्योदयासह नोकरी, करिअरमध्ये देणार यश
सूर्य अन् शनि निर्माण करणार पंचक योग! या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! अचानक धनलाभाचा योग
७२ तासांनी 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार? शुक्रदेव मेष राशीत प्रवेश करताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Vinayak Chaturthi May 2025 : २९ की ३० मे, विनायक चतुर्थी कधी? २ योगांमुळे 'या' राशींचा दिवस होईल मोदकासारखा गोड
Horoscope Today: आज कोणाला लाभेल स्वामीकृपा तर कोणाची आर्थिक स्थिती सुधारणार; वाचा गुरुवारी तुमचा दिवस कसा जाणार?
Ajche Rashi Bhavishya In Marathi, 29 May 2025 : २९ मे २०२५ रोजी जेष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया आहे. तृतीया तिथी रात्री ११ वाजून १९ मिनिटांपर्यंत राहील. रात्री १० वाजून ३९ मिनिटांपर्यंत आर्द्रा नक्षत्र जागृत असणार आहे. संध्याकाळी ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत शूल योग जुळून येणार आहे. राहू काळ १:३० वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तर स्वामींच्या कृपेने तुमचा गुरुवार कसा जाणार जाणून घेऊया…सविस्तर वाचा