छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी शाळेतील शिक्षकाने सतत संदेश पाठवून प्रेमसंबंधाच्या जाळ्यात आेढण्यासाठी दिलेल्या त्रासाला कंटाळून नववीतील १५ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची तक्रार दौलताबाद पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल करण्यात आली आहे. त्यावरून शिक्षक अजय जयवंत सासवडे (वय ३५) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. दौलताबाद पोलिसांनी शिक्षक अजय सासवडे याला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: ‘माजलगाव पाटबंधारे’तील कार्यकारी अभियंत्याकडे दीड कोटींचे सोने

Students drowned in mud wardh
चिखलात बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू, जबाबदार कोण?
27 female students were illegally kept on rent in the girls hostel of Government Engineering College Chandrapur
कमालच आहे राव… प्राध्यापिकांनी वसतिगृहात चक्क २७ विद्यार्थिनींना भाड्याने ठेवले
college girl, sexually abused,
नाशिक: महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन बदनामीची धमकी, सिडकोतील घटना
Only two teachers to teach 550 students in Mankhurd
मानखुर्दमध्ये ५५० विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अवघे दोन शिक्षक
6th class student died due to dizziness in nashik
सहावीतील विद्यार्थिनीचा चक्कर येऊन मृत्यू
alibag 4 students drowned marathi news,
रायगड : रिझवी महाविद्यालयाच्या ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, खालापूर तालुक्यातील वावर्ले येथील घटना
Jalgaon, yawal taluka, dongaon School, Dongaon School s Refusal to Admit Tribal Students, parents protest, tribal students, Administrative Disputes, Jalgaon news,
Video : जळगाव जिल्ह्यातील इंग्रजी शाळेचा आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशास नकार, यावल एकात्मिक कार्यालयावर पालकांची धडक
Vidyaniketan school in Dombivali was closed for the afternoon session due to Heavy traffic
वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतल्या विद्यानिकेतन शाळेला दुपारच्या सत्रात सुट्टी, राजू पाटील म्हणाले, “ही बाब लज्जास्पद”

माळीवाडा येथील १५ वर्षीय विद्यार्थिनी गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील एका इंग्रजी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती. मात्र, शिक्षक अजय सासवडे याने १४ जानेवारी ते १७ मे पर्यंत मोबाईल फोनवर संदेश पाठवून प्रेमाच्या जाळ्यात आेढण्याचा प्रयत्न केला. भेटण्याचा आग्रह केला. त्याला कंटाळून विद्यार्थिनीने १७ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.