वंचित बहुजन आघाडीला १०० जागांचा प्रस्ताव देणाऱ्या एमआयएमने ७४ जागांवर तडजोड करण्याचे ठरविले होते. पण दोन्ही पक्षांत जागा वाटपावरून मतभेद झाल्यानंतर ती आघाडी तुटली आणि एमआयएमच्यावतीने नवीन रणनीती आखली जात आहे. राज्यातील साधारण ५० जागांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Sep 2019 रोजी प्रकाशित
‘एमआयएमची’ ५० जागांवर निवडणूक लढविण्याची रणनीती
गेल्या निवडणुकीत ३४ जागा एमआयएमने लढविल्या होत्या.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-09-2019 at 01:54 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mim election in 50 seats abn