
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरीत ‘व्हिजन २०२०’चा एक कार्यक्रम झाला,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भोसरीत ‘व्हिजन २०२०’चा एक कार्यक्रम झाला,
क्षाचे निवडणूक चिन्ह म्हणून ‘पतंग’ चिन्हास मान्यता मिळालेली आहे. सर्वच जागा लढवण्याचा विचार नाही.
महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चितीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
दोन वर्षांपूर्वीपासून निवडणुकीची तयारी सुरू आहे. आधी संघटनात्मक परिस्थिती नाजूक होती.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
महापालिकेच्या स्थापनेपासून पिंपरी महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती.
राज्यभरात मनसेची जी अवस्था आहे त्याला पिंपरी -चिंचवडही अपवाद नाही.
आजमितीला शिवसेना किंवा भाजप, असा कुठून तरी निरोप येईल, या प्रतीक्षेत बाबर आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले.
‘मनी’, ‘मसल’ आणि ‘मॅनपॉवर’ची हे येथील निवडणुकीचे वैशिष्टय़ राहणार आहे.
काँग्रेसला गेल्या काही दिवसांमधील गळतीमुळे निर्माण झालेला खड्डा भरून काढण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
एवढा पैसा या मंडळींकडे येतोय कुठून, असा प्रश्न आता अनेकांना पडू लागला आहे.