
स्थितीत जिल्हा परिषद जिंकूच असा दावा करणाऱ्या सर्वपक्षीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
स्थितीत जिल्हा परिषद जिंकूच असा दावा करणाऱ्या सर्वपक्षीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
कोल्हापूर दौऱ्यात परस्परविरोधी वक्तव्य
राजकारण बाजूला आणि बडय़ा पुढाऱ्यांपासून दूर राहून या मंडळींनी संस्थेचा कारभार अतिशय सचोटीने केला.
केवळ कोल्हापूरच नव्हे तर खेडोपाडय़ातील भटकी कुत्री ही गंभीर समस्या उद्भवली आहे.
केंद्र व राज्यात सत्ता आल्यामुळे जिल्ह्यात नाममात्र असलेली भाजप चांगलीच मजबूत होऊ लागली आहे.
कर्जावरील व्याजाची शासनाकडून भरपाई
गेली पाच वष्रे जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. सतेज पाटील यांच्या शब्दाला येथे महत्त्व आहे.
उसाच्या गोडव्याने कोल्हापूरला श्रीमंती आणली, पण गोकुळच्या दुधाने संपन्नता आणली.
मोकळे सोडायचे तर त्याच्यामुळे अपघात होण्याच्या तक्रारी येतात.
भाजपच्या या ‘सत्तेच्या प्रयोगा’ला कितपत यश येणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
विशेष म्हणजे संताजी चौगले या शिल्पकर्मीकडून दोन्ही पुतळे साकारले जात आहेत.