scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Man wearing burqa dances during Ganesh procession in Tamil Nadu
गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचणं पडलं महागात, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी थेट…

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर २१ सप्टेंबरला पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

father and son reactions win internet after buying second hand bicycle ias shared emotional video viral
आनंदाला मोल नाही! वडिलांनी सेकंड हँड सायकल आणताच आनंदाने नाचू लागला चिमुकला; ह्रदयस्पर्शी Video वर युजर्स म्हणाले…

Emotional Video Viral: लहान-लहान गोष्टीतच जगण्याचा खरा आनंद आहे हे आपल्याला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधून दिसतेय.

decoration Ajit Pawar taking oath pune
अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतानाचा पुण्यात साकारण्यात आला देखावा

गणेशोत्सवामध्ये अनेक मंडळ सामाजिक आणि चालू घडामोडी बाबत देखावे सादर करून नागरिकांमध्ये प्रबोधन करण्याचे काम करीत असतात. हे सर्व भाविकांचे…

Little Girl Trying To Click the Lord Bappa Photo Video goes viral
“बाप्पा, मोबाईलकडे बघ..” फोटो काढण्यासाठी चिमुकलीने लाडक्या गणरायाला दिली साद, गोंडस व्हिडिओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली बाप्पाचा फोटो काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका गोंडस आहे, तुम्हाला-आम्हाला काय बाप्पालाही हसू आवरणार नाही.

KAMALNATH_AND_SHIVRAJ_SINGH_CHAUHAN
मध्य प्रदेश : भाजपाची ‘जन आशीर्वाद’ तर काँग्रेसची ‘जन आक्रोश यात्रा’, जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न!

काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी मध्य प्रदेशमध्ये वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. या यात्रांसाठी दोघांनीही वेगवेगळी रणनीती आखली आहे.

Rohit Pawar flexes Pune Mumbai highway
पुणे : रोहित पवारांचे पुणे-मुंबई महामार्गावर भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले…

आमदार रोहित पवार यांचे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लागले असून यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis on Nagpur heavy rain flood
देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील पूरस्थितीची पाहणी; नुकसानभरपाईबाबत म्हणाले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरातील पूरस्थितीची पाहणी केली आहे.

Goshta Punyachi Nageshwar Mandir History
VIDEO: गोष्ट पुण्याची-९९ : मुघलांचे आक्रमण ते तुकोबांच्या किर्तनांचं साक्षीदार असलेलं प्राचीन ‘नागेश्वर मंदिर’

मुघलांचे आक्रमण ते तुकोबांच्या किर्तनांचं साक्षीदार असलेलं हे प्राचीन ‘नागेश्वर मंदिर’ १३ व्या शतकाच्या आसपासचं असून संत नामदेवांच्या लिखाणातही त्याची…

Tarot Card Reading
पुढच्या आठवड्यात ‘या’ राशींचे लोक बक्कळ पैसा कमावणार? टॅरो कार्डनुसार तुम्हाला काय फायदा होऊ शकतो जाणून घ्या

टॅरो कार्डनुसार पुढचा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ ठरु शकतो.

gold price today
Gold-Silver Price on 24 September 2023: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ, चांदीचीही चमक कायम; पाहा आजचा दर

Gold-Silver Price Today: उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या