scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
High Court allows father of unconscious girl to withdraw money
मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका

मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, विविध संकेतस्थळांवर येणाऱ्या मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Marathi Dandiya organized by BJP
दहीहंडीनंतर आता नवरात्र; लालबाग परळमध्ये भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन

येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

muder
अपहरण केलेल्या मुलीला परत सोडायला आला अन्…! जमावाकडून अपहरणकर्त्याची हत्या

हत्या झालेल्या व्यक्तीवर १२ गुन्हे दाखल आहेत. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

uran Salute to the Martyrs of Chirner Jungle Satyagraha
उरण : चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

महात्मा गांधींच्या हाकेनुसार स्वातंत्र्य संग्रामात कायदेभंगाच्या झालेल्या चळवळीत चिरनेर मधील जंगल सत्याग्रहातील गोळीबारात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना रविवारी अभिवादन करण्यात…

traffic
नवी मुंबई : डिझेल कडे दुर्लक्ष देणे पडले महागात ; वाहतूक कोंडी म्हणून गुन्हा वर ओव्हरलोड म्हणून ३० हजारांचा दंड

शनिवारी सकाळी साडे नउच्या सुमारास शीव पनवेल मार्गावर डीझेल संपल्याने एक डंपर बंद पडला.

nana-patole-
अमरावती : पालकमंत्र्यांना ‘स्‍पायडर मॅन’ सारखे फिरावे लागणार ; नाना पटोले यांची टीका

राज्‍यात सरकारच अस्तित्‍वात नाही, अशी स्थिती असून पालकमंत्र्यांकडे पाच-सहा जिल्‍हे सोपविण्‍यात आले आहेत.

three lakhs stolen from army man house in yerwada pune
नवी मुंबई : दोन जेष्ठांच्या घरात चोरी, बँक लॉकरची किल्लीही चोरट्यांनी नेली

सीबीडी सेक्टर नऊ येथे समोरासमोर असणाऱ्या दोन घरात चोरी करून चोरट्यांनी एक लाख १३ हजाराचा ऐवज चोरी केला.

Petroleum Minister Hardeep Singh Puri
‘रिफायनरी’बाबत साशंकता; उद्योजक आग्रही तर पर्यावरणवादी विरोधात

चंद्रपुरात रिफायनरी सुरू झाल्यास रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांनी रिफायनरीबाबत विरोधाची भूमिका घेतली…

लोकसत्ता विशेष