07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

उद्यानातील १०८ झाडे करपली; लातूर शहरातील उद्यानाची दुरवस्था

लातूरकरांसाठी एक उत्तम बाग असे त्याला स्वरूप प्राप्त झाले होते.

पारसिकच्या बोगद्यामुळे मध्य रेल्वे पार ‘सीक’!

मध्य रेल्वेवर झालेल्या डीसी-एसी परिवर्तनाचा परिणाम म्हणून पारसिक बोगद्यात वेगमर्यादा लावण्यात आली होती.

शेतकऱ्यांना प्रबोधनातून आत्मबल देणारा ‘विनायक’

शेतकऱ्यांच्या आत्महत्येने विनायक हेगाणा हा अवघ्या एकवीस वर्षांचा तरुण अस्वस्थ झाला.

नादुरुस्त भोंग्यामुळे ‘वाजले की बारा’!

मोटार वाहन कायद्यात दुचाकी, चारचाकी आणि रिक्षाच्या भोंग्यांसाठी डेसिबलची पातळी ठरवून देण्यात आली आहे.

महापौर काँग्रेसचा अन् सत्कार शिवसेनेचा

पक्षीय राजकारण न करता शहराचे हित लक्षात घेऊन महापौरांचा सत्कार केला असल्याचे संजय सावंत यांनी याप्रसंगी सांगितले.

पाऊस ‘तरणा’ अन् ‘म्हातारा’ही!

पर्जन्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ठेवण्यात आलेल्या नावांना शास्त्रीय आधार नाही.

मंत्रिपदासाठी लाचारीपेक्षा लायकी वाढवू – जानकर

जिल्हय़ातील दुष्काळ पाहणीसाठी जानकर रविवारी लातुरात आले होते.

औरंगाबादेत महिला चोरांची टोळी सक्रिय

दुकाने फोडणारी महिलांची एक टोळी शहरात सक्रिय झाल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत.

झी टॉकीजवर रविवारपासून अ‍ॅनिमेशन चित्रपटांची मेजवानी

झी टॉकीज’वरून जगभरातील लोकप्रिय अ‍ॅनिमेशन चित्रपट पाहायला मिळणार आहेत.

‘कानांची घडी तोंडावर बोट’!

मराठी रंगभूमीवर तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांकडून काही नवे प्रयोग सातत्याने केले जात आहेत. त्यां

‘दुनिया गेली तेल लावत’!

दररोज या ना त्या प्रकरणातील भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा लोकांच्या समोर येत असतो.

इन फोकस : पोरी हुश्शार

नॅशनल कॅडेट कॉर्प्स’ म्हणजेच एनसीसीसारख्या लढाऊ व्यासपीठावर मुलीही आघाडीवर दिसतात.

ज्येष्ठ अभिनेत्री विमल घैसास यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री विमल घैसास यांचे वृद्धापकाळाने नुकतेच मुंबईत निधन झाले.

सिनेमा विशेष : रिंकू राजगुरुच्या दुसऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने…

रिंकूचा दुसरा चित्रपट कोणता हा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे.

दोन अपघातांत मुंबईचे ५ ठार

एका वाहनाला मागे टाकून पुढे जाण्याच्या नादात ही कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्याचे समजते.

चेंबूरमध्ये तरुणीची हत्या

चेंबूरच्या सुमन नगरमधील दत्त नगर येथील साईनाथ चाळमध्ये करिश्मा माने (२४) आईवडिल आणि लहान बहिणीसह राहते.

व्यापारी आंदोलनाची दिशा ८ जूनला ठरणार

बाजार समितीत असणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे शेतकरी व ग्राहक यांना नाहक भरुदड पडत आहे.

विश्रामबाग मंडळातर्फे दुष्काळग्रस्तांचे पालकत्व

शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांना मदत करण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला आहे.

पिस्तुलांसह दोघांना अटक

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले.

उद्यानतज्ज्ञ म. का. राजवाडे यांचे निधन

जुन्या पिढीतील उद्यानतज्ज्ञ म. का. राजवाडे ( वय ९४) यांचे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

छिन्नमनस्कता जनजागृती दिनाच्या निमित्ताने नाटय़प्रयोगाचे आयोजन

बुधवारी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा नाटय़प्रयोग होईल.

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

विद्यार्थ्यांना मंडळाने दिलेल्या वेबसाईटवर त्यांचा निकाल बघता येईल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश सीईटीनुसारच – तावडे

नीटच्या अध्यादेशाबाबत तावडे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली

…खरंच ही सनी लिओनी आहे?

सनीने आपल्या नव्या लूकची छबी ट्विट केली केली आहे.

Just Now!
X