
रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभागाची उभारणी करून त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभागाची उभारणी करून त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
या मारहाणीची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरली आहे.
ज्या राष्ट्र्रवादीचा जन्म मुळात काँग्रेसशी गद्दारी करून झाला, त्यांना आम्हाला गद्दार बोलण्याचा काय अधिकार, असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थित केला.
पंढरी नगरीत भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी आषाढी यात्रेसाठी १५ लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाचा आहे. असे…
जिहाद हा धर्मांतराच्या वास्तवबद्दल सिमित राहिलेला नाही. हा प्रश्न हिंदू आणि राष्ट्र अस्तित्वाच्या संबंधापर्यंत पोहोचला आहे.
वैयक्तिक कारणातून मिरज तालुक्यात खूनाच्या दोन वेगवेगळ्या घटना सोमवारी रात्री घडल्या.
काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मंगळवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परस्परांवर आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर प्रथमच मुंबईत पक्षाचा स्थापना दिन दोन ठिकाणी साजरा करण्यात आला. त्याला कारण ठरले ती शिवसेनेतील फूट.
मुलींकडून आदिवासी नृत्याचा सराव करुन हॉटेल किंवा अन्य ठिकाणी नाचण्यासाठी पाठविले जात असल्याची तक्रार पाच मुलींनी केली.
महापालिकेने धोकादायक वाड्यांची यादी सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिसांना दिली आहे.