scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
७० लाखांचा देवीचापाडा रस्ता मातीत; डोंबिवलीतील देवीचापाडा येथील ठेकेदारावर कठोर कारवाईचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश

डोंबिवली पश्चिम देवीचापाडा येथील सत्यवान चौक ते चकाचक मंदिर दरम्यान असलेल्या २०० मीटर रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम पाच महिन्यांपासून…

येत्या काही दशकांत वायुप्रदूषणाचे गंभीर परिणाम ; ‘सायन्स अ‍ॅडव्हान्स’ जर्नलमध्ये अभ्यास प्रकाशित

नागपूर : येत्या काही दशकांत वायुप्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, अशी शक्यता ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या शोधपत्रिकेत अभ्यासकांनी वर्तवली आहे. गेल्या…

दोन महिन्यांत पाच हजार घरांची विक्री ; अंबरनाथ, बदलापूरमध्ये घरांच्या किमती वाढूनही ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

काही दिवसांपूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील घरांच्या किमती वाढवण्याची घोषणा अंबरनाथ बदलापूर बिल्डर असोसिएशनच्या वतीने जाहीर करण्यात आली होती.

मुलांसाठी आजपासून दुसरी लसमात्रा; १२ ते १४ वयोगट, पालिका रुग्णालयांसह आरोग्य केंद्रांवर सुविधा

शहरात १२ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या पहिल्या मात्राचे लसीकरण आतापर्यंत ७५ टक्केपर्यंत झाले असून बुधवारपासून दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात…

‘एपीएमसी’तील पाचही बाजारांतील अग्निसुरक्षा वाऱ्यावर; यंत्रणा उभारणीकडे दुर्लक्ष होत असल्याने व्यापाऱ्यांत नाराजी

एपीएमसीतील फळ बाजारात हापूसचा हंगाम सुरू असून लाकडी पेटय़ा व गवताला आगीच्या किरकोळ घटना घडत असल्याने पुन्हा एकदा अग्निसुरक्षेचा प्रश्न…

वाहन चोरांची टोळी अटकेत: तिघांना अटक; एकजण फरार, १२ गुन्हे उकल, ९ कार जप्त

नवी मुंबई गुन्हे शाखेने वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून १२ गुन्हे उकल केले आहेत. आरोपींकडून ५४ लाख…

doctor
वैद्यकीय तक्रारीतून डॉक्टरचे नाव वगळण्यास नकार

बोईसर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर काही तासात मृत पावलेल्या एका तरुणाच्या प्रकरणात दाखल झालेल्या वैद्यकीय कायदेशीर (medico- legal) तक्रारीमधून उपचार…

वसईत रसायनयुक्त पाणी थेट नाल्यात: पर्यावरणाचा ऱ्हास; बेकायदा कारखान्यांवर कारवाई नाही

वसई पूर्वेला असणाऱ्या बेकायदा रासायनिक कंपन्यांमधून निघणारे रसायनयुक्त विषारी पाणी थेट नाल्यात आणि खाडीत सोडले जात आहे.

राज्यातील शाळांच्या स्वमान्यता रखडल्या ; नव्या प्रक्रियेबाबत निर्देशांची प्रतीक्षा

राज्यात शिक्षण हक्क कायद्यानुसार २०१३ पासून शाळांची स्वमान्यता प्रक्रिया सुरू झाली.

वसईतील ‘जरी’ व्यावसायिक आर्थिक संकटात; करोनानंतरही व्यवसायाला मागणी नसल्याने कारागिरांची उपासमार

एकेकाळी प्रतिष्ठेचा आणि कलाकारांचा दर्जा असणारा ‘जरी’ व्यवसाय अजूनही मंदीच्या लाटेत गटांगळय़ा खात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आल्याने या व्यवसायातील कारागिरांची…

कामण-बापाणे रस्त्यातील अडथळे दूर

कामण बापाणे रस्त्याचे काम मंजूर झाले परंतु रस्त्याचे कामच सुरू होण्याऐवजी येथे अतिक्रमणे मात्र फोफावू लागली होती. ‘लोकसत्ता’ने याविषयीचे वृत्त…

लोकसत्ता विशेष