scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉयचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

भारताचा अनुभवी खेळाडू एच. एस. प्रणॉयने मंगळवारपासून सुरू झालेल्या सय्यद मोदी बॅडिमटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

टाटा मोटर्सची आजपासून किंमतवाढ

देशातील वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टाटा मोटर्सने बुधवार, १९ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी ०.९ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाचे दिवसभरात २५८९ नवीन रुग्ण ; शहरापाठोपाठ ग्रामीण भागात रुग्णसंख्येत वाढ

मंगळवारी नाशिक मनपा क्षेत्रात १५७६, ग्रामीण भागात ८८१ व मालेगाव मनपा क्षेत्रात ३४ रुग्ण आढळले.

sensex-bse
सेन्सेक्स ५५४ अंश माघारी

जागतिक भांडवली बाजारातील नकारात्मक प्रवाह आणि विक्रीचा मारा सुरू असल्याने त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत प्रमुख निर्देशांकांमध्ये सुमारे एक…

मनमाड, नांदगावमध्ये लसीकरणात निरुत्साह ; जिल्हाधिकाऱ्यांना चिंता

नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करून घ्यावे. पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा घेण्याचे प्रमाणही कमी आहे.

lifestyle
नवी मुंबईत २६,८९१ मतदारांत वाढ ; राजकीय पक्षांकडून नवमतदारांचा शोध

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महापाालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली होती.

मुंबई-नवी मुंबई आता मेट्रोने जोडणार? ; ‘एमएमआरडीए’कडे सिडकोचा प्रस्ताव

बेलापूरच्या पुढे दक्षिण नवी मुंबईत सिडको नवी मुंबई मेट्रोचा विकास करीत असून चार मार्ग प्रस्तावित आहेत.

लाट ओसरण्यास सुरुवात ; दैनंदिन रुग्णसंख्या सहा हजारांपर्यंत खाली

२१ डिसेंबरपासून वेगाने वाढत असलेल्या दैनंदिन रुग्णसंख्येने जानेवारीच्या दुसऱ्याच आठवडय़ात २० हजारांच्या घरात पोहोचली.

सीएसएमटी-पनवेल जलद लोकल बासनात? ; मेट्रो मार्गिकांमुळे उन्नत मार्गिकेच्या प्रकल्पाला बगल

सीएसएमटी ते पनवेल उन्नत जलद मार्गाला २००९-१० साली रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती.

भारत बायोटेकच्या पुणे प्रकल्पात लसनिर्मितीची सज्जता

मांजरी येथील भारत बायोटेक कंपनीच्या प्रकल्पातून करोना प्रतिबंधक लशींची निर्मिती करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

लोकसत्ता विशेष