23 November 2020

News Flash

प्राजक्ता पाडगावकर

लोकप्रभा दिवाळी २०२० – कोविड‘उत्तर’ : आता पुढे काय?

यंदा या महासाथीत दिवाळी कशी असेल? साजरं करावं असं काही असेल का शिल्लक? सगळेच विचित्र प्रश्न!

पर्णभार हलका होताना…

सृष्टी आपला हिरवा पर्णभार हलका करत असताना युरोपात भटकंती करणे हा एक आगळावेगळा अनुभव ठरतो.

जगाची थाळी : रताळ्याचा जगप्रवास

रताळ्याचे गोडाचे काप बहुश्रुत आहेत. ते सगळीकडे निरनिराळ्या प्रकारे बनवले जातात.

जगाचा लाडका भोपळा…

भोपळा चीनपासून म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे लोकप्रिय आहे.

शेंगदाण्याच्या चटणीच्या तऱ्हा!

मराठी मुलखाची ओळख! शेंगदाण्याची चटणी!

इति मटारपुराणम्

मटारची उसळ, करंजी, मटारभात हे पदार्थ अनेकांच्या अतिशय आवडीचे असतात.

अज्ञानाचे अंडे

अंडय़ाचे विविध पदार्थ नवनवीन रूपांत जगभर आढळतात.

जगाची थाळी : अळूच्या फतफत्याचं ग्लोबल रूपडं

नायजेरियामध्ये जगातले सर्वात जास्त अळूचे उत्पादन होते.

जगन्मित्र बटाटा : उपवासापासून पार्टीपर्यंत आढळणारा

व्यापाऱ्यांच्या तांडय़ामधून बटाटा जगभर पोहोचला आणि सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला.

डाळींचे वडे

उडपी खानावळीतून हा पदार्थ लोकांना चांगलाच परिचयाचा झाला आहे. असा हा वडा आता ग्लुटेन फ्री म्हणून देखील नावाजला जातोय!

अशी ही नानखटाई

नानखटाई! नावच पुरेसे आहे ना! बालपणातली अतिशय गोड अशी ही आठवण!

डोसा नावाचा देव!

कुरकुरीत आणि कमालीचा चविष्ट डोसा ही दक्षिण भारताची खासीयत. पण डोशाचे वेगवेगळ्या चवीचे आणि प्रकारांचे त्याचे भाऊबंद जगाच्या कानाकोपऱ्यात सापडतात.

परोट्याची गोल गोष्ट

ताटलीएवढ्या गोलाचा एक गोरटेला परोटा! खुशखुशीत पापुद्रे, प्रत्येक पापुद्र्याला मऊसूत किनार, किंचित खरपूस वास आणि चव!

मिरची भजीची लज्जत

लांब, शिडशिडीत, झटकेबाज आणि विशेष आकर्षक हे एखाद्या स्त्रीरूपाचे वर्णन नसून मिरचीच्या भजीचे वर्णन आहे, अर्थात कारण ती असते तशीच!

समोसा – हा तर चक्रवर्ती सम्राटच!

कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट समोसा फक्त आपला नाही. तो सगळ्या जगाचा आहे. प्रांतागणिक त्याचं स्वरूप, चव बदलत गेली आहे. समोशाचं हे जागतिकीकरण वैशिष्टय़पूर्ण आहे.

ठेच्याचा परदेशी भाऊबंद

अगदी गावरान दिसणारा ठेचा आता आकर्षक बंद पाकिटातूनदेखील विक्रीस येतो. तरी ताज्या ठेच्याची चव निराळीच!

गुलाबजामूनचे जागतिकीकरण

तुर्की राज्यकर्त्यांनी गुलाबजामूनसारखा एक पदार्थ भारतात आणल्याचे समजले जाते.

मक्याच्या भाकरीचा भूगोल

मका हे मूळ धान्य दक्षिण मध्य अमेरिकेतले…

फिरस्ती पास्त्याची

पास्त्याला आहे ते ग्लॅमर आपल्या वरणफळांना मिळालेलं नाही.

खई के पकोडम पोर्तुगीजवाला!

सगळी सृष्टी पावसाळ्याकडे झुकू लागली की सगळ्यात पहिल्यांदा आठवतात ती भजी आणि फक्कड चहा!

चिंचेचे ‘सार’

भातावर घाला नाहीतर नुसते भुरका, तोंडाची चव नक्की बदलणार!

जिलेबीची जगभ्रमंती

सगळ्या जगाने जिलेबीला आणि जिलेबीने सगळ्या जगाला आपलेसे केले आहे.

गोष्ट वांग्याच्या भरताची!

जगभरात सगळीकडे थोडय़ाफार फरकाने याच पद्धतीने वांग्याचं भरीत केलं जातं.

Just Now!
X