प्रज्वल ढगे

प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
uddhav thackeray and sharad pawar and bacchu kadu
राज्यात पुन्हा राजकीय वादळ उठणार? बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”

राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो.

chandrakant khaire on eknath shinde birthday
मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणार का? प्रश्न विचारताच चंद्रकांत खैरे भडकले; रागात म्हणाले “हट्, ज्यांनी…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (९ फेब्रुवारी) वाढदिवस आहे. याच कारणामुळे त्यांना राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Video : मोदी भाषणाला उभे राहताच संसदेत गदारोळ, विरोधकांकडून ‘मोदी-अदाणी भाई भाई’ म्हणत जोरदार घोषणाबाजी!

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेत नरेंद्र मोदी तसेच उद्योगपती गौतम अदाणी यांच्यात संबंध आहेत, असा आरोप केला.

AJIT PAWAR COMMENT ON VALENTINES DAY AND COW HUG DAY
Cow Hug Day : ‘१४ फेब्रुवारीला गायीला मिठी मारा’ केंद्र सरकारच्या निर्देशावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कोणाला मिठ्या…”

जगभरात १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिवसाला भारतातील एका वर्गाकडून विरोध केला जातो.

eknath shinde worli rally
एकनाथ शिंंदेंच्या वरळीतील सभेत खुर्च्या रिकाम्याच? राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ; म्हणाल्या, “ना खोके…”

ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी वरळी येथून विरोधात लढण्याचे आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीमध्ये थेट जाहीर सभा…

eknath shinde and aditya thackeray
‘वरळीतून लढून दाखवा,’ आदित्य ठाकरेंच्या खुल्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, जाहीर सभेत म्हणाले “अशी आव्हानं…”

काही लोक सकाळी उठले की गद्दार आणि खोके असे शब्द वापरतात. या शब्दांशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्र, वरळी विकासाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले; “हिंमत नसेल तर…”

ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधात लढण्याचे थेट आव्हान दिले आहे.

ABHIJEET BICHUKALE AND RAJ THACKERAY
उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”

कसबा पेठ जागेसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

SUSHILKUMAR SHINDE AND BALASAHEB THORAT
बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला नाही? सुशीलकुमार शिंदेंच्या विधानानंतर संभ्रम वाढला; म्हणाले “राजीनामा आहे की…”

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

‘गौतम अदाणींकडून २० वर्षांत भाजपाला किती रुपये?’ राहुल गांधींचा सवाल; मोदींचा उल्लेख करत म्हणाले, “अगोदर…”

खासदार राहुल गांधी यांनी गौतम अदाणींचा उल्लेख करत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

ASHOK CHAVAN AND BALASAHEB THORAT
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

aditya thackeray and raj thackeray
आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, ‘ब्ल्यू प्रिंट’चा उल्लेख करत म्हणाले; “ती कुठे…”

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट, भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या