जातीय ध्रुवीकरणाची किनार असलेल्या वर्धा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी तेली विरुद्ध कुणबी हा पारंपरिक सामना पुन्हा…
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
जातीय ध्रुवीकरणाची किनार असलेल्या वर्धा मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असली तरी तेली विरुद्ध कुणबी हा पारंपरिक सामना पुन्हा…
चाणाक्ष नेते प्रसंग, उपस्थित समुदाय, परिसर याचे भान ठेवून आपले भाषण करतात असे म्हटले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या…
अमित शाह निवडणूक विषयक कामाचा आढावा घेण्यासाठी ते अकोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या निवडणूक कार्यालयाबाबत स्पष्ट सूचना केल्या…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वर्धेच्या लोकसभा निवडणुकीत यंदा कधी नव्हे एवढे स्वारस्य दाखवत आहेत. यामागील नेमके…
विशिष्ट मर्यादेतच खर्च करण्याचे बंधन निवडणूक आयोग घालून देतो. एकीकडे अशी मर्यादा असतानाच प्रत्येक प्रचार साहित्याचे तसेच अन्य बाबींचे दरही…
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्धा लोकसभा मतदार संघात प्रभावी प्रचार कामाचा आढावा घेतला.
भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून झालेली निवडणूकपूर्व राजकीय मशागत आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होते.
काल मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत अमर काळे यांची रॅली निघाली होती. त्यात सहभागी लोकं, दिसणारा उत्साह, नारेबाजी यामुळे शहरात…
राजकीय अस्तित्वाच्या लढाईत शरद पवार नव्या चिन्हानिशी परत वर्धेच्या मैदानात उतरले आहेत.
वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेसच्याच आजी माजी नेत्यांमध्ये होणाऱ्या संभाव्य लढतीत विद्यमान राष्ट्रवादी कुठेच नसल्याचे चमत्कारीक चित्र पुढे आले आहे.
शरद पवार राजकीय गोटी फिरविण्यात माहिर असल्याचे राजकीय वर्तुळात नेहमी बोलले जाते. त्याचा प्रत्यय आज अनेकांना आला.
वर्धा लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच काँग्रेसचा उमेदवार रिंगणात राहणार नाही.