
कॅनडा व अमेरिकेतील १८ ते २४ या वयोगटातील १०पैकी चार मुले मद्यपानाच्या आहारी गेलेली आहेत.
कॅनडा व अमेरिकेतील १८ ते २४ या वयोगटातील १०पैकी चार मुले मद्यपानाच्या आहारी गेलेली आहेत.
दोघांनाही शरणागती पत्करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
मेरिकेला नाताळच्या दिवशी आले आणि आपल्या कार्यालयातच त्यांनी वेळ घालविला, असे हेडन म्हणाले.
१९ व्या शतकाशी तुलना केली तर पृथ्वीचे तापमान तेव्हाच्या पेक्षा १ अंश सेल्सियसने अधिक आहे.
तीन दिवसात ७ कोटी स्मार्टफोनचे बुकिंग झाले आहे.
विरोधकांशी चर्चा सकारात्मक झाली असल्याने संसदेत उपयुक्त आणि रचनात्मक चर्चा होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने संबंधितांना काल अहवालाची देवाण-घेवाण करण्यास सांगितले होते.
सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये केंद्र सरकारला एका लोकहिताच्या याचिकेवर नोटीस दिली होती.
२०१६ च्या गल्फफूड जत्रेत १२० देशांच्या पाच हजार कंपन्या सहभागी होत आहेत.
या मोहिमेला चीनकडून ५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य मिळाले आहे.
बुधवारी सुनावणी करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने ठरवले आहे.
रोनाल्डोला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आल्यामुळे माद्रिदला १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.