केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांच्या सहीनिशी असा आदेश अधिकृतरित्या बजावण्यात आला
केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांच्या सहीनिशी असा आदेश अधिकृतरित्या बजावण्यात आला
संरक्षण क्षेत्रातील व्यवहाराबाबत अनेक करार करण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न असून, हे विषय बैठकीत चर्चेला आले.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यांतील परस्पर वाहतूक सुलभ होणार आहे.
निर्यातीस प्रतिबंध ठरणारी कांद्याची किमान निर्यात किंमत रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
युवा खेळाडूंसाठी दिग्गजांची शाबासकी हुरूप वाढवणारी असते.
विराट कोहली व रोहित शर्मा या खेळाडूंना यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंवर फटके मारताना अडचणी येत असतात.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २२५ धावा केल्या.
नागपूर खेळपट्टीसंदर्भातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.
जुनी विमाने वापरून जवानांचे आयुष्य का धोक्यात लोटण्यात येते?
नवजात बालकांचा मृत्यू ही आग्नेय आशियातील सर्वात मोठी आरोग्यविषयक समस्या आहे.
गुन्हेगारांची तुरूंगातून न्यायालयात ने-आण करण्याचे काम त्यांच्यावर होते. त्यांना चार गोळ्या लागल्या.