
काही ठिकाणी मतदार यादीत नावच नसल्यामुळे मतदारांना परत फिरावे लागले.
काही ठिकाणी मतदार यादीत नावच नसल्यामुळे मतदारांना परत फिरावे लागले.
हा खास पुण्याचा लक्ष्मीनारायण चिवडा आज बारा देशांत पोहोचला आहे.
अॅसिडिटी झाल्यावर कोणती गोळी किंवा कोणते सिरप घ्यावे हे सर्वाना माहीत असते.
‘एक वर्षांपूर्वी धाडी घालून असे कोरे फॉर्म पकडण्यात आले आणि काही डीएमएलटी अर्हताधारकांना पकडण्यात आले.
‘मिरॅकल’चे मालक भूषण शहा यांच्या घरात १९७७ पासून बजाज कंपनीची डीलरशिप होती.
टॅटू काढताना विविधरंगी ‘डाय’ वापरले जातात. या रंगांमध्ये ‘फेरस ऑक्साईड’ हा घटक असतो.
देवेंद्र शहा, प्रीतम शहा आणि पराग शहा या बंधूंनी १९९२ मध्ये हा व्यवसाय सुरू केला.
पूर्वीच्या अनेक स्त्रियांप्रमाणे वसंतरावांच्या पत्नी- रोहिणी पाटणकर याही संक्रांतीचा हलवा घरी करत.
आपण भारतीय लोक जनुकीयदृष्टय़ा मधुमेह आणि लठ्ठपणाच्या अधिक जवळ असतो
यशवंत पाळंदे यांनी १९६८ मध्ये भागीदारीत व्यवसाय सुरू केला.
पंचकर्म म्हणजे त्यात पाच कर्मे असणात हे तर उघड आहे.
औषध दुकानांमध्ये दररोज येणाऱ्या ग्राहकांपैकी निम्मे लोक ‘कॅशलेस’ वापरू लागल्याचे सध्याचे चित्र आहे.