07 July 2020

News Flash

वृत्तसंस्था

बुलेट ट्रेनचे भूमिपूजन गुजरातमध्ये

हा प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे

फुटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धा : जर्मनी, इंग्लंडचा सहज विजय

इंग्लंडचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय असून २० गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची घरात गोळ्या घालून हत्या

गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.

वंदना सिक्का यांचा इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

वंदना सिक्का गेली अडीच वर्षे अमेरिकेतील इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत होत्या.

भारतीय वंशाच्या मुलानं पटकावला ‘चाईल्ड जिनियस’चा किताब

नुकतीच ‘चाईल्ड जिनियस’ ही स्पर्धा पार पडली

धोनीबाबतच्या वक्तव्यावरून एमएसके प्रसाद टीकेचे धनी

श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी संघनिवड करताना बऱ्याच खेळाडूंबाबत चर्चा करण्यात आली.

अनपेक्षित निकालांची मालिका कायम

३ मिनिटे १९.०२ सेकंदांच्या जागतिक आघाडी वेळेसह अमेरिकेने सुवर्णपदक नावावर केले.

सूचिबद्ध ३३१ कंपन्यांवर कारवाईचे आदेश

निश्चलनीकरणापश्चात सरकारने स्थापित केलेल्या समितीने या कंपन्यांची यादी निश्चित केली.

शरीफपुत्रांवरही खटले दाखल करण्याचे आदेश

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी याचिका दाखल करून घेतली.

व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी अधिकारी शॉन स्पायसर यांचा राजीनामा

अमेरिकेतील व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी अधिकारी शॉन स्पायसर यांनी शुक्रवारी अचानक राजीनामा दिला.

ट्रम्पपुत्राकडून वादग्रस्त ई-मेल जाहीर

ई-मेल जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिक रॉब गोल्डस्टोन यांच्याजवळ होत्या.

मोसुलमधील छोटय़ा भागात आयसिसचे अद्याप अस्तित्व

आयसिसतर्फे सुरू असलेल्या या जीवन-मरणाच्या लढाईमुळे इराकी फौजांची वाटचाल मंदावली आहे.

अभिजितची जेतेपदाची हॅट्रिक

२७ वर्षीय ग्रँड मास्टर अभिजितने या विजयासह जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली.

अमेरिकेची भारतावर कुरघोडी

यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार बचाव करणाऱ्या भारतीय महिलांना सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयश आले.

मुलांच्या शिक्षणावर भारतीय पालकांचा सरासरी १२ लाख रुपये खर्च

पालक मुलांच्या शिक्षणावर सरासरी किती खर्च करतात याबाबत एचएसबीसीने अलीकडेच पाहणी केली.

वाहन कंपन्यांचा मान्सून हंगामा!

वाहन खरेदीदार संख्या कायम राखण्याचा यातून वाहन उत्पादक कंपन्यांचा प्रयत्न आहे.

पोर्तुगाल व रोनाल्डोची कसोटी

रशियाने सलामीच्या लढतीत न्यूझीलंडवर विजय मिळवत संपूर्ण तीन गुणांची कमाई केली आहे.

शेतकऱ्यांवरील गोळीबारात पाच ठार

मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्य़ात गेल्या सहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

लंडन हल्ल्याच्या संबंधात पोलिसांचे छापे, अनेक लोकांना अटक

निवडणूक ठरल्याप्रमाणेच पार पडेल, असा निर्धार पंतप्रधान मे यांनी व्यक्त केला आहे.

तमीमची एकाकी झुंज

बांगलादेशच्या माफक आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने आपल्या शैलीत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.

होंडुरासच्या फुटबॉल स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी; ४ ठार, २५ जखमी

रविवारी झालेल्या या चेंगराचेंगरीत गुदमरल्यामुळे चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेकांची हाडे मोडली.

दोन गुणांच्या फरकाने हीनाची अंतिम फेरी हुकली

हीनाने ९३, ९६, ९७ आणि ९६ अशा गुणांची कमाई केली.

वाढत्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये ३८ हजार लोकांचा मृत्यू

वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळेच हवेतील नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते.

Just Now!
X