Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर जाहीर, जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचा १० ग्रॅमचा भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर१०९.६५९३.४५अकोला१०९.७४९२.५५अमरावती११०.८२९३.६०औरंगाबाद११०.८४९३.५८भंडारा११०.८८९३.६५बीड१११.१९९३.९४बुलढाणा११०.०६९२.८६चंद्रपूर११०.६५९३.४५धुळे११०.४६९३.२३गडचिरोली१११.२४९४.००गोंदिया१११.२५९४.०१बृहन्मुंबई११०.१६९४.३२हिंगोली१११.७०९३.४८जळगाव११०.००९२.८७जालना१११.४०९४.१२कोल्हापूर११०.१३९२.९३लातूर११०.९५९३.७१मुंबई शहर१०९.९८९४.१४नागपूर११०.०६९२.८६नांदेड११२.१८९४.९०नंदुरबार११०.९१९३.६६नाशिक११०.३९९३.१५उस्मानाबाद११०.४९९३.२७पालघर११०.२६९२.९९परभणी११२.१८९४.८८पुणे१०९.७०९२.४८रायगड१०९.४६९२.२३रत्नागिरी१११.६८९४.४२सांगली१०९.६५९२.४७सातारा११०.१०९३.८३सिंधुदुर्ग१११.६७९४.४१सोलापूर१०९.९५९२.७५ठाणे१०९.४१९२.१८वर्धा१०९.८६९२.६७वाशिम११०.५४९३.३२यवतमाळ११०.५८९३.३६ अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आरएसपी आणि ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.