Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत किंचितशी वाढ; जाणून घ्या आजचा दर)

from license cancellation to ready to transact online now Successful journey of Wardha District Co-operative Bank
वर्धा : परवाना रद्द ते आता ऑनलाईन व्यवहार करण्यास सज्ज! असा आहे ‘या’ बँकेच्या वाटचालीचा यशस्वी प्रवास
Koyna dam, Satara,Water reservoirs,
सातारा : कोयना धरण निम्म्यावर; जलसाठे भक्कमस्थितीत
Petrol Diesel Price Today
Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील आजचा भाव काय?
petrol Diesel price today in Mumbai City Maharashtra
Petrol And Diesel Price in Maharashtra: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात झाला का बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा एक लिटर इंधनाचा भाव
satara, rpi agitation
सातारा: प्रशासनाच्या निषेधार्थ रिपाईचे रस्त्यावरील पाण्यात होड्या सोडून आंदोलन
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today: तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, मुंबई-पुण्यात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना?
Petrol and diesel Prices 2 July 2024 today Check Updates fuel rates in your city Maharashtra check Pune Thane Mumbai rate
Petrol Diesel Price Today: गॅस सिलिंडर स्वस्त झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठा बदल, मुंबई-पुण्यात आजची किंमत…
Prices of petrol and diesel remained unchanged and somewhere Hike in Maharashtra cities Here is what you pay in your city
Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी इंधनाचे सुधारित दर जाहीर, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत काय?
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१११.०६९३.८४
अकोला१११.१२९३.९१
अमरावती१११.३६९४.१५
औरंगाबाद११२.५५९६.७१
भंडारा१११.७१९४.४९
बीड११२.२१९४.९५
बुलढाणा११०२.३३९५.०५
चंद्रपूर१११.४९९४.२८
धुळे११०.९०९३.६९
गडचिरोली१११.६१९४.४०
गोंदिया११२.४२९५.१६
बृहन्मुंबई१११.००९५.१८
हिंगोली११२.४३९५.१७
जळगाव११०.८०९४.५७
जालना११२.५३९५.२५
कोल्हापूर१११.३७९४.१५
लातूर११२.२७९५.०१
मुंबई शहर११०.८२९५.००
नागपूर१११.०३९३.८३
नांदेड११३.२५९५.९५
नंदुरबार१११.३७९४.१४
नाशिक१११.२४९४.००
उस्मानाबाद१११.८५९४.६०
पालघर१११.०९९३.८३
परभणी११३.८८९६.५४
पुणे११०.६७९३.४५
रायगड१११.३६९४.०९
रत्नागिरी११२.३८९५.१२
सांगली११०.५०९३.३२
सातारा१११.७५९४.४८
सिंधुदुर्ग११२.४८९५.२२
सोलापूर१११.१६९३.९४
ठाणे११०.९७९५.१४
वर्धा११०.७५९३.५५
वाशिम११०.६०९३.३७
यवतमाळ१११.०२९३.८४