वाहन चावताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. नियम धाब्यावर बसवून वाहन चावल्यास चालान जारी होऊ शकतो. परंतु, चुकून नियमांचे उल्लंघन झाल्यास चालान जारी झाले आहे की, नाही? याबाबत माहिती मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालान जारी झाले की नाही असे माहित होईल

  • https://echallan.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
  • ‘चेक चालान स्टॅटस’ वर क्लिक करा.
  • येथे चालान क्रमांक, वाहनाचे क्रमांक आणि वाहन परवाना क्रमांकाचा पर्याय मिळेल.
  • वाहन क्रमांकाचे पर्याय निवडा आणि महत्वाची माहिती भरा.
  • येथे तुम्हाल वाहनाचे चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक देखील द्यावा लागेल.
  • त्यानंतर ‘गेट डिटेल’ वर क्लिक करा.
  • जर चालान जारी करण्यात आले असेल तर त्याबद्दल स्क्रिनवर माहिती मिळेल.

चालान जारी झाले असल्यास तो कसा भरायचा?

  • आधी वर दिलेल्या माहितीच्या आधारे चालान जारी झाले आहे किंवा नाही याबाबत जाणून घ्या.
  • चालान भरा असे पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • यात ज्या कार्डाच्या माध्यमातून चालानची रक्कम भरायची आहे त्या कार्डाची माहिती द्या.
  • कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो भरा आणि ‘कन्फर्म पेमेंट’ करा.
  • आता तुमचा चालान भरला जाईल.
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to know about challan issued for breaking vehicle rules or not ssb
First published on: 29-09-2022 at 14:46 IST