News Flash

डोकॅलिटी

रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. ‘श्रीरामरक्षा’ म्हणणे हा अनेक घरांतून रोजच्या दिनक्रमातील एक भाग असतो.

| March 22, 2015 02:32 am

रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. ‘श्रीरामरक्षा’ म्हणणे हा अनेक घरांतून रोजच्या दिनक्रमातील एक भाग असतो. याच्या पठणाने वाणी स्पष्ट आणि स्वच्छ होते. असे मानले bal05जाते, की भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन बुधकौशिक ऋषींना श्रीरामरक्षा सांगितली आणि त्यांनी सकाळी उठून ती लिहिली. यात श्रीरामांची स्तुती आहे, हे आपणास ज्ञात आहेच. ही रामस्तुती करताना त्यात कुठले शब्द कोणत्या अर्थाने वापरले आहेत, हे ओळखणे हा आजच्या कोडय़ाचा विषय आहे.
खालील दिलेल्या शब्दांची सोबत दिलेल्या चित्रांत आपल्याला वर्गवारी करावयाची आहे. चला तर करा सुरुवात! उदा. ‘कमळ’ या अर्थी येथे चार शब्द आलेले आहेत.
शब्द : अग्रज, अप्रमेय, अरि, असि, आत्मज, आपदा, आशुग, इषु, उत्पल, कार्मुक, कृष्णाजिन, खड्ग, चाप, तनय, तूण, दक्षिण, नक्तंचर, निशाचर, निषड्.ग , नीरद, पद्म, पुण्डरीक, पूर्वज, मख, राजीव, वाम, शर  

bal03bal02  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 2:32 am

Web Title: use mind 13
Next Stories
1 गंमत कोडी
2 क्रेयॉन्सच्या कलाकृती
3 रंगांची दुनिया
Just Now!
X