साहित्य : हँडमेड पेपर, टिकल्या, बटणं, गम, इ.
कृती : ४ ते ५ लाडू मावण्याइतकी वाटी बनवायची असल्यास साधारण १५ सेमी ७ १५ सेमी आकारात चौकोन कापून घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक-एक दुमड घालून सावकाश चारही कोपरे उघडा. व्हॅली फोल्डप्रमाणे बाहेरील त्रिकोणांना रंगीत बटणं व टिकल्यांनी सुशोभित करा. या संक्रांतीला पर्यावरणप्रेमी कागदी वाटय़ांमधून तीळगूळ द्या आणि गोड-गोड बोला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2014 रोजी प्रकाशित
आर्ट कॉर्नर : तीळगुळाची कागदी वाटी
साहित्य : हँडमेड पेपर, टिकल्या, बटणं, गम, इ. कृती : ४ ते ५ लाडू मावण्याइतकी वाटी बनवायची असल्यास साधारण १५ सेमी ७ १५ सेमी आकारात चौकोन कापून घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक-एक दुमड घालून सावकाश चारही कोपरे उघडा.

First published on: 12-01-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicraft