साहित्य : तपकिरी रंगाचा चौकोनी कागद. स्केचपेन, इ.
कृती : आपल्याला जितका मोठा कुत्रा बनवायचा आहे त्याच्या दुप्पट मोठा कागद घ्या. आकृतीत दाखविल्याप्रमाणे दुमडी मारून छानसा कुत्रा तयार करा. स्केचपेनने त्याचे तोंड व पाय काढा. तुमच्या शाळेत प्रकल्पासाठी किंवा कागदी घराच्या बाहेर असा राखणदार शोभून दिसेल.

Untitled-11

सौमित्र ओरपे, टिळक नगर विद्यामंदिर, डोंबिवली.

 

Untitled-12

शेफाली राऊत, विद्याविकासिनी हायस्कूल, वसई.