विवाह, मुंज हे समारंभ अग्नी, देव व ब्राह्मण यांच्या साक्षीने नातेवाईक व इतर मंडळींच्या उपस्थितीत होत असतात. मंगलाष्टकातून वधू-वरांना आणि बटूला सर्वाचे शुभाशीर्वाद प्राप्त होतात. आजच्या कोडय़ात विवाह आणि मुंज याविषयी जे शब्द वारंवार कानावर पडतात ते तुम्हाला ओळखायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे.
उत्तर
१) वाङ्निश्चय २) केळवण ३) करवली ४) मुंडावळ ५) सीमांतपूजन ६) यज्ञोपवीत ७) गौरीहर ८) लाजाहोम ९) अंतरपाट १०) अष्टपुत्री ११) कंकण १२) ग्रहमख १३) व्याहीभोजन १४) मातृभोजन
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
jyotsna.sutavani@gmail.com