‘ऑर्डर ऑर्डर, युवर ऑनर, मिलॉर्ड’ असे शब्द आपल्या कानावर पडले, की न्यायालयाचे दृश्य डोळ्यासमोर bal05येते. सिनेमा, टीव्हीवरील मालिका, वृत्तपत्रे या सर्वामधून न्यायालयांशी संबंधित अनेक शब्दांशी तुमचा परिचय झालेला असेलच. आजचे हे कोडे त्यावर आधारित आहे. कोर्टात नेहमी वापरल्या जाणाऱ्या संज्ञा एका गटात दिलेल्या असून दुसऱ्या गटात सूचक माहिती दिलेली आहे. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत.   
bal02 bal03 bal04