पुढील २५ वर्षांचा हा अर्थसंकल्प असेल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला स्पष्ट केलं. पण नंतर जे सादरीकरण झालं त्याच्यामध्ये नक्की सरकारला म्हणायचं काय, कुठल्या विषयांवर भर द्यायचा आहे, कुठल्या क्षेत्रांसाठी काय काय करायचं आहे, एकंदर दिशा काय याचे स्पष्ट चित्र उभं राहत नाही असं या अर्थसंकल्पाबद्दल परखड मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.