आयात कर हा कमी अथवा सवलतीच्या दरात आल्यास: निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २५,७०० ते २६,०३० आणि द्वितीय लक्ष्य २६,२५० ते २६,५०० असेल. आयात कर जास्त आकारल्यास : या निराशाजनक बातमीवर निफ्टी निर्देशांक २५,२५० चा स्तर तोडत, निफ्टी निर्देशांकाचे प्रथम खालचे लक्ष्य २५,००० ते २४,८०० तर, द्वितीय खालचे लक्ष्य २४,५०० ते २४,२०० असेल. अशा रीतीने या अनिश्चिततेतील किंतु-परंतु यामधील निफ्टी निर्देशांकाची वाटचाल आज आपण रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
निकालपूर्व विश्लेषण
१. टाटा ऐलेक्सी लिमिटेड –
४ जुलैचा बंद भाव : ६,२०९ रु.
तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार, १० जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ६,१५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ६,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६,४५० रुपये, द्वितीय लक्ष्य ६,७०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : ६,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५,६५० रुपयांपर्यंत घसरण
२) टीसीएस लिमिटेड –
४ जुलैचा बंद भाव : ३,४१९.८० रु.
तिमाही वित्तीय निकाल : गुरुवार, १० जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ३,३७० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ३,३७० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,५०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,७०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : ३,३७० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,२७५ रुपयांपर्यंत घसरण
३) ॲव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड (डी मार्ट) –
४ जुलैचा बंद भाव : ४,२६१.१० रु.
तिमाही वित्तीय निकाल : शुक्रवार, ११ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ४,१५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून ४,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,४५० रुपये, द्वितीय लक्ष्य ४,५५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : ४,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,८५० रुपयांपर्यंत घसरण
४) एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेड –
४ जुलैचा बंद भाव: १,७२५.९० रु.
तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, १४ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,६५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : १,६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,५५० रुपयांपर्यंत घसरण
५) एंजल वन लिमिटेड –
४ जुलैचा बंद भाव : २,७७६ रु.
तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, १६ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : २,६५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून २,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,९५० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,१०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : २,६५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,५५० रुपयांपर्यंत घसरण
६) टेक महिंद्र लिमिटेड –
४ जुलैचा बंद भाव : १,६५५.२० रु.
तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, १६ जुलै
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,५५० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृत्ताच्या जोरावर समभागाकडून १,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य १,८०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास : १,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत, १,४५० रुपयांपर्यंत घसरण. – आशीष ठाकूर
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती :- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.