सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुक तरुणांसाठी आता रेल्वेत भरती होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) मध्य रेल्वेने २४०० पेक्षा जास्त ट्रेड अप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज जारी करण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२२ आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्ज करणार्‍या उमेदवाराचे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र धारक असावा. तसेच ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा १५ ते २४ वर्षे आहे. आरक्षित वर्गाला नियमानुसार सूट देण्यात येतील.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway recruitment 2022 chance to be recruited in railways for 10th pass more than 2400 posts vacant know details scsm
First published on: 08-02-2022 at 15:33 IST