Indian Navy HQ ANC Recruitment 2023: भारतीय नौदल हेड क्वार्टर अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेड्समन मेट पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. तर या भरती अंतर्गत एकूण ३६२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – ट्रेड्समन मेट.

एकूण रिक्त पदे – ३६२

शैक्षणिक पात्रता – १० वी पास किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.

अर्ज फी – कोणतीही फी नाही.

नोकरी ठिकाण – अंदमान आणि निकोबार/ संपूर्ण भारत.

हेही वाचा- १० वी पास, ITI आणि पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! MECL अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु, आजच करा अर्ज

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २६ ऑगस्ट २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ सप्टेंबर २०२३

अधिकृत बेवसाईट – https://www.andaman.gov.in/

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1UZdnAY9xNr1wP0gPh2I3PXLZUqD4xQaD/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.