IRCTC Bharti 2023: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी IRCTC ने नवीन भरती जाहीर केली आहे. तसेच भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन भरती २०२३ –

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पदाचे नाव –

कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट, एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स – ट्रेनिंग, एक्झिक्युटिव्ह-एचआर, मीडिया कोऑर्डिनेटर

एकूण पदसंख्या – १५

वयोमर्यादा – १५ ते २५ वर्षे

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

हेही वाचा- ITI पास उमेदवारांना NFC मध्ये नोकरीची मोठी संधी! विविध पदांच्या २०६ जागांसाठी भरती सुरु, अर्जाची पद्धत जाणून घ्या

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.irctc.com

शैक्षणिक पात्रता –

कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : NCVT/SCVT शी संलग्न मॅट्रिक आणि ITI प्रमाणपत्र.

एक्झिक्युटिव्ह : प्रोक्योरमेंट – वाणिज्य / CA इंटर / पुरवठा साखळी इत्यादी पदवी.

एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट, एक्झिक्युटिव्ह-एचआर, ह्युमन रिसोर्स – ट्रेनिंग, मीडिया कोऑर्डिनेटर : कोणत्याही विषयात पदवी

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • भरती संबंधित अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/18StKSldzc9Yhlhs34kiDHDu1LFI7xqpY/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

Story img Loader