Bharat Electronics Limited Trainee Bharti 2024: बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) कडून ‘प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) च्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया आयोजित केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ५१७ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज करून शकता. BEL च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ मार्च २०२४ आहे.

BEL Trainee Engineer Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

BEL मध्ये ‘प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) साठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवारांकडे पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असावी. या पदासाठी पात्र उमेदवाराकडे

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Vacancies 2024 Intelligence Bureau Recruitment For 660 Various Posts Read For How to Apply and Other Details Her
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी! ‘या’ ६६० पदांसाठी बंपर भरती सुरू, जाणून घ्या सविस्तर
RBI Orders, Special Audit, Norm Violations IIFL Finance, JM Financial Products limited, finance,
आयआयएफल, जेएमएफपीएलचे रिझर्व्ह बँकेकडून विशेष लेखापरीक्षण
Job Opportunities Army Opportunities for Women career
नोकरीची संधी:  महिलांसाठी लष्करातली संधी

बी.ई./ बी. टेक./ एम. इ. एम./एम. टेक अशी इंजिअरिग (इलेक्ट्रॉनिक्स, / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / दूरसंचार / कम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / कॉप्युटर सायन्स / कॉप्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन विज्ञान / माहिती विज्ञान यापैकी एका शाखेतून) पदवी घेतलेली असावी.

हेही वाचा – नासाने शेअर केला अंतराळातून काढलेला पृथ्वीचा आश्चर्यकारक फोटो, पाहा बर्फाने झाकलेला हिमालय अन्…

BEL Trainee Engineer Recruitment 2024 : वयोमर्यादा, अर्ज शुल्क

या पदासाठी अर्ज करण्यामध्ये उमेदवाराचे २८ ते ३० असावे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला १५० रुपये आणि १८ टक्के जीएसटी अर्ज शुल्क म्हणून भरावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिसुचना – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Final%20TE%20Web%20Advt%2028022024%20HLS%20and%20SCB-27-02-24.pdf

हेही वाचा – धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया

BEL Trainee Online Notification 2024 : वेतन श्रेणी

प्रशिक्षणार्थी अभियंता सर्वसमावेशक एकत्रित मोबदला रुपये ३०,०००/- प्रति महिना कराराावर पहिल्या वर्षासाठी, दरमहा ३५, ००० रुपये दुसऱ्या वर्षासाठी आणि अनुक्रमे तिसऱ्या वर्षासाठी दरमहा रुपये ४०००० मिळतील.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जाबरोबरआवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखेआधी अर्ज करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.