Kolhapur jobs 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सध्या जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका / नगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी अशा आणि अजून अनेक पदांवर भरती होणार आहे. या पदांवर भरती होण्यासाठी पात्रता निकष आणि पदसंख्या यांची माहिती घ्या. तसेच नोकरीचा अर्ज पाठविण्यासाठीची अंतिम तारीख जाणून घ्या.

Kolhapur jobs 2024 : पद आणि पदसंख्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त पदांची संख्या

जिल्हा परिषद सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
महानगरपालिका / नगरपालिका सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
पंचायत समिती सदस्य – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
शाळा/कॉलेज प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
वैद्यकीय व्यावसायिक प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
व्यापार व उद्योग क्षेत्र – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
पेट्रोल आणि गॅस विक्रेते प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.
शेतकरी प्रतिनिधी – या पदासाठी एकूण दोन रिक्त जागांवर भरती होणार आहे.

एकूण १८ जागांवर भरती होणार आहे.

हेही वाचा : ITAT Mumbai Recruitment 2024 : मुंबईत ‘आयकर’ विभागात नोकरीची संधी! पाहा भरतीची माहिती

Kolhapur jobs 2024 – जिल्हाधिकारी कार्यालय अधिसूचना –
https://kolhapur.gov.in/

Kolhapur jobs 2024 – अधिसूचना
https://cdn.s3waas.gov.in/s33d2d8ccb37df977cb6d9da15b76c3f3a/uploads/2024/03/2024031511.pdf

Kolhapur jobs 2024 : अर्ज आणि प्रक्रिया

वर दिलेल्या कोणत्याही पदासाठी नोकरीचा अर्ज करायचा असल्यास, उमेदवाराने तो ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवाराने अर्ज करताना फॉर्ममध्ये आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
अर्जातील माहिती अर्धवट किंवा अयोग्य असल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
अर्जाचा फॉर्म हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेला आहे.
नोकरीचा ऑफलाइन अर्ज पाठविण्यासाठी खालील पत्त्याचा वापर करावा :
अर्जा करण्यासाठी पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर<br>नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख ही १५ एप्रिल २०२४ अशी आहे.

उमेदवारास वरील कोणत्याही पदासंबंधी किंवा नोकरीसंबंधीची अधिक माहिती हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीसंबंधीची अधिसूचना वाचावी. अधिकृत वेबसाइट, तसेच अधिसूचना वर नमूद केलेली आहे.