IITM Pune Bharti 2024 : जर तुम्ही पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे ((Indian Institute of Tropical Meteorology, Pune) अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदांचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा तसेच अर्ज कसा करावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (pune jobs IITM Pune Bharti 2024 Online applications for various post of 67 vacancies)

पदाचे नाव –

  • वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer)
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -III (Project Scientist -III)
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -II (Project Scientist -II)
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -I (Project Scientist -I)
  • ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator)
  • सीनियर प्रोजेक्ट असोसिएट ( Senior Project Associate)
  • प्रोजेक्ट असोसिएट-II (Project Associate-II)
  • प्रोजेक्ट असोसिएट-I ( Project Associate-I)
  • रिसर्च असोसिएट (Research Associate)

हेही वाचा : Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल जाणून घ्या

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Loksatta kutuhal Potential for environmental protection in artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेत पर्यावरण रक्षणाची क्षमता…
Decisions that protect the interests of consumers
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणारे निकाल
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?

पदसंख्या – वरील ९ पदांसाठी एकूण ६७ जागा रिक्त आहेत. पदानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे –

  • वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) ०२
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -III (Project Scientist -III) ०४
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -II (Project Scientist -II) – ११
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट -I (Project Scientist -I) – ०४
  • ट्रेनिंग कोऑर्डिनेटर (Training Coordinator) – ०१
  • सीनियर प्रोजेक्ट असोसिएट ( Senior Project Associate) – ०२
  • प्रोजेक्ट असोसिएट-II (Project Associate-II) – ०८
  • प्रोजेक्ट असोसिएट-I ( Project Associate-I) – ३३
  • रिसर्च असोसिएट (Research Associate) – ०२

अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी. https://www.tropmet.res.in/jobs_pdf/1715964430PER072023-Phase-II.pdf

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . त्यासाठी वरील अधिसुचना नीट वाचावी

नोकरी ठिकाण – निवडून आलेल्या उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहेत.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.

अर्ज पद्धती – वरील पदांकरीता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जून २०२४ असून त्या तारखेपर्यंत अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.tropmet.res.in या लिंकवर क्लिक करावे.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचा.
  • अर्जात मागितलेली माहिती आणि कागदपत्रे नीट जोडा.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.