RITES Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी म्हणावी लागेल. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. यामध्ये तुम्हाला ३,८९,९०६ चे वार्षिक उत्पन्न प्रदान केले जाईल.

सिव्हिल इंजिंनिअरींग पदवी असलेले उमेदवार RITES भरती २०२४ साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. वॉक-इन मुलाखत १५ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर घेण्यात येईल. इच्छूकांनी ऑनलाईन अर्ज देखील भरू शकता.

BMC jobs opening news in marathi
BMC Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी मोठी भरती! पदासंबंधीची माहिती पाहा
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती
Tata Institute of Social Sciences Mumbai hiring
TISS Mumbai recruitment 2024 : टाटा इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदावर होणार भरती
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”

RITES Recruitment 2024 पदे: अधिकृत अधिसूचनेनुसार, अभियंता पदासाठी ४ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

RITES Recruitment 2024 वयोमर्यादा: अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी.

RITES Recruitment 2024 कार्यकाळ: निवडलेल्या उमेदवारांची २४ महिन्यांच्या कालावधीसाठी भरती केली जाईल.

RITES Recruitment 2024 पात्रता आणि अनुभव: अर्ज करण्यासाठी उमेदवारानं सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.उमेदवाराला QA/ QC मध्ये अनुभव असावा. उमेदवाराला बांधकाम अनुभवासह ५ वर्षांचा अनुभव असावा.

RITES Recruitment 2024 निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल. वॉक-इन मुलाखती १५ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर घेतल्या जातील. दस्तऐवज पडताळणी / मुलाखतीच्या वेळी नोंदणी क्रमांक असलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रत मुद्रित, स्वाक्षरी आणि सादर करावी लागेल आणि संबंधित कागदपत्रांची स्वत: प्रमाणित छायाप्रत द्यावी.

RITES Recruitment 2024 अर्ज कसा करावा: अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवार अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी RITES च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या नोंदणी स्वरूपात ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचा दुसरा प्रकार स्वीकारला जाणार नाही.

RITES Recruitment 2024 अधिसूचना : https://studycafe.in/wp-content/uploads/2024/04/RITES-Recruitment-2024-for-Quality-Engineer-Site-Incharge.pdf

हेही वाचा >> सरकारी नोकरी करण्याची ‘ही’ शेवटची संधी, ‘या’ विभागात ६७९ पदांसाठी बंपर भरती, लगेच करा अर्ज

मुलाखतीचे ठिकाण- VAT-741/742, ४था मजला, टॉवर क्र. ३ आणि ७ Sect- ३०A, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स नवी मुंबई- ४००७०३.