
जगभरात कर्करोगाची पकड आजही घट्ट असली तरीही सकारात्मक प्रतिसादामुळे भारतीय स्त्रियांमधला मृत्युदर कमी झाला असल्याचे ‘लॅन्सेंट’चे संशोधन सांगते.
आज कांदळगावातला माझा शेवटचा दिवस. इथल्या प्रेमळ माणसांना सोडून जाताना मन भरून आलं होतं.
नेहमीच चतुरंग पुरवणी वाचत असल्यानं नवीन वर्षांत कुठली सदरे असतील याचे कुतूहल होतेच.
माझ्या लहानपणीचा एक अनुभव सांगते, चौथीत असताना आमच्या शाळेतल्या गुरुजींनी ‘प्रौढ शिक्षण मोहिमे’अंतर्गत प्रत्येकानं किमान एकाला तरी लिहायला शिकवायचं असं…
सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या शिक्षिकेला हे कसं शक्य होणार, असं वाटलं. दोन-चार शिक्षक सोडले तर कुणालाच संगणकाची ओळख नव्हती.
लेखक सुदीप शर्मा आणि दिग्दर्शक नवदीप सिंग यांचा ‘एनएच १०’ हा चित्रपट म्हणजे एका बाजूला मूर्तिमंत पितृसत्ता आणि दुसरीकडे आधुनिक-शहरी-मुक्त…
फेब्रुवारी महिना सुरू होताच ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध पूर्वी अनेकांना लागत असत; पण आताच्या पिढीचे प्रेम, शरीरसंबंध आणि लग्न याकडे पाहण्याचे…
‘जिथं व्यवहाराची भाषा मराठी नाही, अशा एका लहानशा गावात ते साहित्य संमेलन भरतं. तेही गेली पंचवीस वर्ष! मराठी भाषेचं त्यांना…
‘‘डोळे, नाक, स्पर्शेद्रिय, जिव्हा आणि कान या पंचेंद्रियांची कवाडं उघडून त्यामध्ये गायकाला राग भरायचा असतो.. नव्हे, राग होऊन जायचं असतं!
अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातून मी इंग्रजी विषय ऐच्छिक घेऊन पदवी प्राप्त केली आणि मराठवाडा विद्यापीठात ‘एम.ए. इंग्रजी’ साठी मानव्य विद्याशाखेच्या…
‘मेळघाटागा कुला गंगाबाई’ (मेळघाटची वाघीण गंगाबाई)- कोरकू भाषेतलं हे संबोधन अगदी चपखल जुळतं अशा व्यक्तिमत्त्वाच्या गंगा जावरकर.
मुलांचं करिअर ‘घडवणं’ ही गोष्ट बहुसंख्य पालक आपलीच जबाबदारी असल्यासारखी हाती घेतात; पण सर्वच मुलांचा करिअरचा रस्ता सारखा नसतो.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.