08 August 2020

News Flash

‘अलिगढ’च्या विद्यार्थ्यांची स्मृती इराणींवर टीका

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना फटकारले आहे.

| November 15, 2014 04:14 am

Vinay katiyar : माझ्या विचारसरणीविषयी शंका उपस्थित करण्यापेक्षा स्वत:ची विचारसरणी तपासून पाहा, असे कटियार यांनी ठणकावून सांगितले.

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेने मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांना फटकारले आहे. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी विद्यार्थिनींना वाचनालयात प्रवेश न देण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला होता. त्यावर इराणी यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. विद्यार्थी संघनटेने मात्र या प्रकरणात कुलगुरूंचे समर्थन केले आहे. देशात शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2014 4:14 am

Web Title: aligarh muslim university students resent hrd minister smriti iranis remarks
टॅग Smriti Irani
Next Stories
1 जी-२० मध्ये काळ्या पैशावर चर्चा
2 सरकारी विधिज्ञांच्या खासगी खटल्यांवर अंकुश
3 ‘शारदा चिटफंड’ घोटाळ्यातील खासदाराचा आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X