News Flash

लष्करप्रमुखांची काश्मीरला भेट

काश्मीर खोऱ्याच्या काही भागात तणाव असतानाच लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग यांनी राज्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

| April 18, 2016 02:06 am

काश्मीर खोऱ्याच्या काही भागात तणाव असतानाच लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग यांनी राज्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

जम्मू-काश्मीरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या लष्करप्रमुखांचे रविवारी उधमपूर येथील नॉदर्न कमांडच्या मुख्यालयात आगमन झाले. कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा यांनी त्यांचे स्वागत केले आणि कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदेशातील एकूण परिस्थितीची माहिती दिली.

लष्करप्रमुखांनी कॉर्प्स कमांडर्सशी संवाद साधून विशेषत: खोऱ्यातील हंदवाडा व नथनुसा येथे अलीकडेच झालेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2016 2:06 am

Web Title: army chief in jk reviews security situation
Next Stories
1 पश्चिम बंगालमध्ये ८० टक्के मतदान
2 मदर्स डेअरीच्या सफल प्रारूपाची राज्यात अंमलबजावणी करणार
3 ‘संघमुक्त भारत’ने भाजप संतप्त
Just Now!
X