News Flash

अमेरिकी कॅपिटॉलमध्ये मोटार घुसवण्याचा प्रयत्न

हा एक कथित हल्ला मानला जात असून पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकी कॅपिटॉलमध्ये शुक्रवारी दुपारी एक भरधाव मोटार अडथळे तोडून घुसल्याने दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. हा एक कथित हल्ला मानला जात असून पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले आहे.

कॅपिटॉलच्या तपासणी द्वाराजवळ हा कथित घातपाती प्रकार घडल्याचे कॅपिटॉल पोलिसांनी सांगितले. कोणीतरी संशयिताने भरधाव मोटार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर घातली. त्यात दोन अधिकारी जखमी झाले. या प्रकारानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:51 am

Web Title: attempt to drive a car into the us capitol abn 97
Next Stories
1 करोना शिखरावस्था एप्रिलच्या मध्यात
2 सामूहिक लसीकरणाची केजरीवाल यांची सूचना
3 देशात एका दिवसात ३६.७ लाख जणांना लस
Just Now!
X