दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे नाशिकमधून. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या बदलीबद्दल एक महत्वाचे मत नोंदवले आहे. तर दुसरी महत्वाची बातमी आहे दिल्लीमधून. दिल्लीमधील गुगल फॉर इंडियाच्या कार्यक्रमामध्ये भारतीयांसाठी गुगलने अनेक नवीन सुविधांची घोषणा केली. यामध्ये मराठी भाषेमध्ये गुगल असिस्टंट उपलब्ध होणार असल्याची महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…
अन्य महत्वाच्या बातम्यांसाठी लॉग ऑन करा loksatta.com वर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 5:36 pm