09 March 2021

News Flash

‘भाजप-पीडीपीत समन्वयाचा अभाव’

राज्य सरकार चालवत असताना सत्तारूढ पीडीपी व भाजप यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे.

| June 7, 2015 03:50 am

राज्य सरकार चालवत असताना सत्तारूढ पीडीपी व भाजप यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. पाकिस्तानी ध्वज फडकावणे किंवा खलिस्तानवाद्यांची निदर्शने या बाबी पाहता राज्यातील जातीय सलोखा धोक्यात आल्याची टीका माकपचे नेते मोहम्मद युसुफ तारिगामी यांनी केली आहे. जम्मूतील घटना  नीट हाताळता आली नाही, असा आरोप त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 3:50 am

Web Title: no coordination between pdp bjp in jammu kashmir
टॅग : Jammu Kashmir
Next Stories
1 गोव्यात बलात्काराच्या ‘किरकोळ घटना’ घडणारच!
2 ‘देशात महिलांच्या सहमतीनेच बलात्कार होतात’
3 ‘मोदी या ‘मसिहा’साठी भारतीयांनी अनेक वर्षे वाट पाहिली’
Just Now!
X