06 July 2020

News Flash

’जनता परिवाराच्या एकत्रीकरणाची तारीख निश्चित नाही ’

येत्या २२ तारखेला नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला ‘महाधरणा’ कार्यक्रम हे जुन्या जनता परिवारातील पक्षांच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने पहिले ठोस पाऊल आहे.

| December 21, 2014 01:49 am

येत्या २२ तारखेला नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला ‘महाधरणा’ कार्यक्रम हे जुन्या जनता परिवारातील पक्षांच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने पहिले ठोस पाऊल आहे. त्यासाठी कुठलीही कालमर्यादा ठरवण्यात आलेली नाही, असे जनता दल (संयुक्त) चे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले आहे. जनता परिवाराचा भाग असलेल्या पक्षांमधील एकता वाढली, तर भाजपशी लढण्याची त्यांची ताकद वाढेल असा दावा त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2014 1:49 am

Web Title: no timeline can be fixed for merger of old janata parivar parties
Next Stories
1 मोदी यांच्या दौऱ्याने भारताची क्षमता सिद्ध- तुलसी गॅबार्ड
2 भारतातून मॉरिशसला युद्धनौका निर्यात
3 ‘माया कोडनानी यांचे गुजरात दंगलीतील दोषित्व रद्द करण्यात आलेले नाही’
Just Now!
X