24 September 2020

News Flash

भारतीय पदार्थावर युवराज चार्ल्स यांचा ताव

ब्रिटनमधील गाजलेले मूळ भारतीय खानसामा अतुल कोचर हे युवराज चार्ल्स यांना मसालेदार भारतीय अन्नपदार्थ खिलवण्याचे काम उत्साहाने करीत आहेत.

| September 1, 2014 02:44 am

ब्रिटनमधील गाजलेले मूळ भारतीय खानसामा अतुल कोचर हे युवराज चार्ल्स यांना मसालेदार भारतीय अन्नपदार्थ खिलवण्याचे काम उत्साहाने करीत आहेत. त्यांच्या मालकीची अनेक भोजनालये असून ते ब्रिटनच्या राजघराण्यासाठी खास त्यांच्या स्वत:च्या निवासस्थानी म्हणजे क्लॅरेन्स हाऊस येथे भारतीय पद्धतीचे अन्न बनवतात. ‘करी ऑन विथ अतुल कोचर’ या टीव्ही कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, युवराज चार्ल्स यांच्यासाठी आपण अनेकदा भारतीय पद्धतीचे अन्नपदार्थ तयार केले आहेत.कोचर यांचा जन्म जमशेदपूरचा असून त्यांनी युवराज चार्ल्स यांना नेमकी कुठली डिश आवडते याबाबत काही सांगितले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 2:44 am

Web Title: prince charles enjoy indian origin chef atul kochhar made spices
Next Stories
1 कोळसा खाणींचे वाटप करताना कायद्याचे पालन झाले का? – विशेष न्यायालयाचा सवाल
2 पाकिस्तानात पीटीव्हीच्या कार्यालयावर आंदोलकांचा हल्ला; प्रक्षेपण बंद
3 पाकिस्तानमध्‍ये इम्रान खान यांच्या समर्थकांवर लाठीमार, २ ठार तर ४५० जखमी
Just Now!
X