News Flash

सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारचा पदत्याग

१९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनच्या फाशीवर अंतिम निर्णय होताच सर्वोच्च न्यायालयातील साहाय्यक रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी पदत्याग केला.

| August 2, 2015 01:01 am

१९९३च्या बॉम्बस्फोटप्रकरणी याकूब मेमनच्या फाशीवर अंतिम निर्णय होताच सर्वोच्च न्यायालयातील साहाय्यक रजिस्ट्रार अनुप सुरेंद्रनाथ यांनी पदत्याग केला.
याकूबवरील निर्णयासाठी पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक सुनावणी घेण्यात आली होती. या वेळी याकूबला फाशी द्यावी की नाही यावरून बराच वेळ चर्चा झाली. अखेर ३० जुलै रोजी याकूबची फाशी निश्चित होताच सुरेंद्रनाथ यांनी पदत्याग केला. १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा सूड घेण्यासाठीच याकूबला फासावर चढविण्यात आले असे मत असलेल्या सुरेंद्रनाथ यांना न्यायालयाने सेवेतून मुक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:01 am

Web Title: registrar of the supreme court abdicate
टॅग : Supreme Court
Next Stories
1 आदित्य ठाकरेंचा टॅब मोदींनी स्वत:जवळ ठेवून घेतला!
2 सिलिंडर, पेट्रोल व डिझेल स्वस्त
3 अफजल गुरूचे अवशेष परत करा, काश्मीरमधील राजकीय नेत्यांची मागणी
Just Now!
X