05 March 2021

News Flash

देशात सत्ता धर्मनिरपेक्ष पक्षाची यावी- करुणानिधी

देशाचे नेतृत्व धर्मनिरपेक्ष पक्षाने करावे असे मत डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी व्यक्त केले आहे.

| March 10, 2014 04:42 am

देशाचे नेतृत्व धर्मनिरपेक्ष पक्षाने करावे असे मत डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणतात की, भारतामध्ये सत्ता धर्मनिरपेक्ष पक्षाची यावी हे डीएमके आणि माझे स्वत:चेही तत्व आहे हे सर्वांना माहित आहे. तसेच कोणत्याही एका व्यक्तीस माझा पाठिंबा नसल्याचे सांगत करुणानिधी यांनी मोदींबद्दलच्या प्रश्नांवर काही न बोलणे पसंत केले.
देशात मोदींची लाट असल्याचे विचारले असता मला केवळ पश्चिम बंगालच्या उपसागरामधील लाट माहिती असल्याचे उत्तर करुणानिधींनी दिले. मोदी हे कष्टाळू असून आपले चांगले मित्र असल्याचे वक्तव्य याआधी करुणानिधींनी केले होते.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2014 4:42 am

Web Title: secular party should rule the nation karunanidhi
Next Stories
1 ‘पंतप्रधानपदासाठी डझनभर कपडे शिवलेल्या नेत्यांची युती म्हणजे तिसरी आघाडी’
2 विमान बेपत्ता होण्यात दहशतवादी कृत्याची शक्यता
3 पंकज मिश्रा यांना येल विद्यापीठाचा पुरस्कार
Just Now!
X