News Flash

केरळचा ‘शहर’ उल्लेख केल्याने श्रीसंत टि्वटरकरांच्या निशाण्यावर

टि्वटरकर केवळ त्याला भौगोलिक ज्ञान देत नसून, त्याच्यावर प्रखर टीकादेखील करत आहेत.

श्रीसंत

भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंत भाजपतर्फे तिरुअनंतपूरममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. टि्वटरवरील त्याच्या एका संदेशामुळे श्रीसंत सोशल मीडियावर विनोदाचा विषय झाला आहे. त्याने टि्वटरवरील आपल्या संदेशात केरळ राज्याचा उल्लेख शहर असा केला आहे. या संदेशामुळे टि्वटरवर त्याची चांगलीच थट्टा उडविण्यात येत आहे. टि्वटरकर केवळ त्याला भौगोलिक ज्ञान देत नसून, त्याच्यावर प्रखर टीकादेखील करत आहेत. नंतर श्रीसंतने अन्य एका टि्वटद्वारे सारवासारव करण्याचा प्रयत्नदेखील केला.

श्रीसंतचे टि्वट

श्रीसंतची सारवासारव

टि्वटरकरांनी उडवली खिल्ली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 8:15 pm

Web Title: sreesanth called kerala a city and got a geography lesson plus trolling
टॅग : Kerala,Sreesanth
Next Stories
1 कलाम, अमिताभ आणि आजम नावाचे रसाळ आंबे
2 तुमच्या फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये येऊ शकतो अश्लिल व्हिडिओचा व्हायरस, या गोष्टी काळजीपूर्वक टाळा
3 दिलीप कुमार यांचा ‘तो’ फोटो पाहून अमिताभ बच्चन आनंदित
Just Now!
X