News Flash

स्टॅण्ड-अप कॉमेडियन फारुकी याचा जामीन अर्ज फेटाळला

फारुकी आणि यादव एक जानेवारीपासून इंदूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

हिंदू देवतांबद्दल असभ्य शेरेबाजी करणारा स्टॅण्ड-अप कॉमेडियन मुनवर फारुकी याचा जामीन अर्ज गुरुवारी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळला.

जनतेमधील सलोखा अबाधित राखणे हे देशातील प्रत्येक नागरिक आणि राज्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी असलेल्या नलीन यादव याचा जामीन अर्जही उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठाचे न्यायाधीश रोहित आर्य यांनी फेटाळला. फारुकी आणि यादव एक जानेवारीपासून इंदूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 12:43 am

Web Title: stand up comedian farooqi bail application was rejected abn 97
Next Stories
1 राम मंदिराच्या उभारणीस विलंब!
2 सर्व आव्हानांचा सामना करण्यास भारत सक्षम – मोदी
3 अधिवेशनावर आंदोलनाचे सावट
Just Now!
X